मुंबई

पल्‍मनरी आर्टिरियल हायपरटेंशनचा धोका

CD

पल्‍मनरी आर्टिरियल हायपरटेन्शनचा धोका
१८ वर्षांवरील ६० टक्के रुग्णांना गंभीर समस्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : प्रौढांना पल्मनरी आर्टिरियल हायपरटेन्शनचा धोका अधिक वाढला असून जवळपास ६० टक्के १८ वर्षांवरील रुग्णांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पल्मनरी आर्टिरियल हायपरटेन्शन फुप्फुसातील धमन्‍या व हृदयाच्‍या उजव्‍या बाजूवर परिणाम करणारा दुर्मिळ व जीवघेणा आजार आहे.
पेडिएट्रिक कार्डियोलॉजिस्‍ट व पल्‍मनरी हायपरटेन्शन स्‍पेशालिस्‍ट डॉ. प्रशांत बोभाटे यांनी सांगितले की, अंदाजे ६० टक्‍के पीएएचने पीडित रुग्‍ण प्रौढ आहेत. यामध्ये बहुतांश रुग्‍णांचे वय १८ वर्षांहून अधिक आहे. या आजाराचे इंडियापॅथिक व अनुवांशिक प्रकार असलेल्‍या ग्रुप १ पीएएच केसेसमध्‍ये जवळपास ८० टक्‍के महिला आहेत, असे त्‍यांनी सांगितले.

वैद्यकीय उपचार, जीवनवशैली बदल व लवकर हस्‍तक्षेपावर लक्ष केंद्रित करणाऱ्या बहुउद्देशीय टीमची गरज असते. त्‍यामुळे वेळीच उपचार झाल्‍यास रुग्‍णाच्या जीवनाचा दर्जा सुधारेल.
- डॉ. प्रशांत बोभाटे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Accident : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : मिरज शासकीय रुग्णालयाचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT