मुंबई

सोनचाफा-आंब्याची बाग आगीत जळून खाक

CD

किन्हवली (बातमीदार) : परटोली गावातील एका बागेला काही व्यक्तींनी आग लावल्याने सोनचाफा, आंब्याची झाडे जळून खाक झाली आहेत. मुरबाडमध्ये शिक्षक असणारे जयवंत किसन ढमके यांच्या परटोली येथील सर्व्हे क्रमांक २२९ मधील फार्महाउसमध्ये ३० आंब्याच्या व ९० सोनचाफ्याच्या झाडांचे संगोपन करण्यात आले होते; मात्र शनिवारी (ता. ७) दुपारी दोनच्या सुमारास काही व्यक्तींनी आग लावल्याने ही फुललेली बाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या घटनेची माहिती मिळताच ढमके यांनी आसपासच्या लोकांना बोलावून आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत बागेचे मोठे नुकसान झाले होते. ढमके यांनी किन्हवली पोलिसांकडे तक्रार केली असून सीसीटीव्हीचे चित्रीकरणही पोलिसांना दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : विद्यार्थ्यांना गुणांसोबत संस्कारही द्या - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या डे-नाईट टेस्टसाठी भारतीय संघात मोठा बदल; कधी अन् कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT