मुंबई

भिवंडी महापालिकेत पुन्हा हाणामारी

CD

भिवंडी ता.११(बातमीदार): महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनाबाहेर ठेकेदारांमध्ये झालेली हाणामारीची घटना ताजी असतानाच मंगळवारी ठेकेदार आणि पालिका कर्मचाऱ्यांत हाणामारीची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांनी परस्परविरोधी तक्रार दिल्याने गुन्हे दाखल आहेत.
पालिकेत ठेकेदारीचे काम करणारी महिला तिच्या मावस भावासोबत प्रभाग समिती क्रमांक तीनच्या कार्यालयात सुरू असलेल्या कामाच्या पाहणीसाठी गेली होती. त्याचवेळी पालिका कर्मचारी संतोष म्हस्केने कोणतेही कारण नसताना त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याचा जाब महिलेने विचारला असता संतोषने हातातील वस्तूने महिलेवर हल्ला केला. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून संतोष म्हस्के आणि अप्पा म्हस्केंविरोधात गुन्हा दाखल आहे तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याची तक्रार म्हस्के याने केल्याने महिलेवरही गुन्हा दाखल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेलचा साठा किती? इंडियन ऑइलने इंधन टंचाईच्या प्रश्नावर दिलं स्पष्टीकरण

Meta Anti-Scam Tool: WhatsApp-Facebook वर स्कॅमर्सची खैर नाही! मेटाचे नवे अ‍ॅण्टी-स्कॅम टूल्स लॉन्च, ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांना मोठा झटका

Circuit Bench Kolhapur : सर्कीट बेंचचे पोलिस अधीक्षक, बार असोसिएशनवर कडक शब्दात ताशेरे, महिला वकिल मारहाण प्रकरण

महाराष्ट्राचे खरे 'बिग बॉस' कोण आहेत? निवेदिता सराफ यांनी काय दिलं उत्तर? वाचून वाटेल कौतुक

US India Oil Deal: रशियन तेल खरेदी करू शकता, अमेरिकेनं भारताला दिली ३० दिवसांची सूट

SCROLL FOR NEXT