मुंबई

खड्डयात पडून मुलाचा मृत्यू

CD

नवी मुंबई, ता.११(वार्ताहर): कोपरखैरणे सेक्टर-५ मध्ये इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्डयात पडून एका सातवर्षीय मुलाचा मृत्यू झाला. अंकित ठनगुगा मुलाचे नाव असून बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.
कोपरखैरणे सेक्टर-५ मध्ये राहणारा अंकित सेक्टर-४ मधील जिजामाता कॉन्वेंट स्कूलमध्ये शिकत होता. बुधवारी सायंकाळी शाळेतून घरी आल्यानंतर मुलांसह खेळण्यासाठी बाहेर पडला. यावेळी महापालिका शाळेच्या बाजूला इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाय घसरून पडला. अंकितसोबत खेळणाऱ्या मुलांनी याबाबतची माहिती त्याच्या पालकांना दिल्यानंतर घटनास्थळावर धाव घेतली. पाण्यात बुडालेल्या अंकितला बाहेर काढून तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अंकितचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच कोपरखैरणे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील कार्यवाहीला सुरूवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: देशात पहिल्यांदाच! ३२ वर्षीय तरुणासाठी सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाला मंजुरी; काय आहे संपूर्ण प्रकरण?

शेतकऱ्याची जमीन हायवेत गेली, १.७७ कोटी मिळाले; पण १८ वर्षांच्या लेकानं गेमिंगमध्ये गमावले, फसवणूक झाल्यानं विष प्यायला

Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याला नवी गाडी घेताय? वाहन खरेदीसाठी अमृत वेळ, शुभ मुहूर्त, राशीनुसार योग्य रंग...सर्वकाही पाहा एका क्लिकवर

प्रसिद्ध मसाला ब्रँड वादाच्या भोवऱ्यात; चाचणीत ‘एंटरबॅक्टेरिएसी’ जिवाणू आढळल्याचा दावा, हा बॅक्टेरिया नेमका काय आणि आरोग्यासाठी किती धोकादायक?

Latest Marathi News Live Update : NCERT पुस्तकांच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT