मुंबई

‘एक भारत, हम भारत’ पदयात्रेचे रविवारी आयोजन

CD

‘एक भारत हम भारत’
पदयात्रेचे रविवारी आयोजन
मुंबई, ता. १३ : समाजात सातत्याने भेदभाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आध्यात्मिक मार्गदर्शक मैत्रेय दादाश्रीजी यांनी भारतीयांना आपल्या सांस्कृतिक वारशाचा आणि मानवतेच्या मूळ एकतेचा शोध घेत राष्ट्रीय ऐक्यासाठी आवाहन केले.
सध्याच्या परिस्थितीची गंभीरता ओळखून, मैत्रेय दादाश्रीजींनी ‘एक भारत हम भारत’ हा उपक्रम सुरू केला. त्या माध्यमातून रविवारी (ता. १५) मुंबई, दिल्ली आणि अमृतसरमध्ये पदयात्रेचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी या पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Recruitment : खूशखबर! एसटी महामंडळात 17 हजार पदांची 'महाभरती'; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली मोठी अपडेट

Harish Rana Euthanasia: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालं होतं? इच्छामरण म्हणजे काय? भारतात कायदा काय सांगतो अन् कोणते देश मान्यता देतात?

Navale Bridge Accident : नवले पुलावर पुन्हा अपघात ! भरधाव कार डिव्हायडरला धडकून उलटली

BCCI Awards: राहुल द्रविडला जीवनगौरव, तर टी२० संघातून वगळलेल्या खेळाडूला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार

Kolhapur Politics : हसन मुश्रीफ केडीसीसी नाही गोकुळ निवडणूक लढवणार? एका वाक्यात दिलं स्पष्टीकरण; जिल्हा परिषदेत सतेज पाटील, मुश्रीफ एकत्र येणार?

SCROLL FOR NEXT