मुंबई

रेल्वे वर्कशॉपमध्ये डब्याला आग

CD

रेल्वे वर्कशॉपमध्ये डब्याला आग
मुंबई : लोअर परळ येथील पश्चिम रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये गुरुवारी सायंकाळी पावणेसात वाजता एका रेल्वे डब्याला अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी तत्काळ धाव घेतली आणि आगीवर युद्धपातळीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, तसेच हा वर्कशॉप डिपो मेंटेनन्ससाठी वापरला जात असल्याने रेल्वे मार्गावरही या घटनेचा कोणताही परिणाम झालेला नाही. आग नेमकी कशामुळे लागली याची चौकशी सुरू असून, वर्कशॉपमधील सुरक्षा उपायांबाबतही पुनर्विचार होण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाकडून घटनेच्या सविस्तर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Raj Thackeray meeting : संजय राऊत, राज ठाकरेंच्या भेटीला; महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा?

Junk Food Cancer Myth: जंक फूड सोडलं म्हणजे कॅन्सरचा धोका संपला? डॉक्टरांनी सांगितले धक्कादायक सत्य, काळजी घ्या

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या नेर तालुक्यात बिबट्या विहरीत पडला

Viral News: मूळव्याध शस्त्रक्रियेनंतरही सुट्टी नाकारली! अखेर लोको पायलटने अधिकाऱ्यासमोरच काढली पँट; रेल्वेतील धक्कादायक प्रकार

Arjun Tendulkar Marriage: अर्जुन-सानियाचं लग्न! तेंडुलकर कुटुंब सजलं, मेहंदी-संगीत सोहळ्यासाठी सेलिब्रेटिंचीही हजेरी; Video Viral

SCROLL FOR NEXT