मुंबई

डॉक्टर तुमच्या भेटीला रविवारी कार्यक्रम

CD

डॉक्टर तुमच्या भेटीला रविवारी कार्यक्रम
मुंबई, ता. ७ : डॉक्टर तुमच्या भेटीला हा लोकप्रिय व पूर्ण विनामूल्य आरोग्यविषयक कार्यक्रम सुप्रसिद्ध हृदयविकारतज्ज्ञ डॉ. दयानंद कुंबळा यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (ता. १२) सकाळी १० वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सकाळी १० वाजता सहयोग मंदिर हॉल, ठाणे येथे केले आहे. या मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये मधुमेह व लठ्ठपणा नियंत्रण, बरियात्रिक शस्त्रक्रिया याविषयी जागतिक कीर्तीचे डॉ. प्रशांत साळवी (एमएस) हे त्याविषयी व्याख्यान देणार आहेत. या कार्यक्रमानंतर श्रोत्यांबरोबर प्रश्नोत्तरे व शंकांचे निरस केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी ठाण्याच्या नीला भागवत (८७७९६२९०५२, ९९६९७८२३०३) यांच्या संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात जमिनीसारखाच पाण्याचाही सातबारा; महसूल विभागाचा निर्णय

Nagpur: वैद्यकीय पदवी घेणारी पत्नी मानसिक अस्थिर कशी; आयपीएस अधिकाऱ्याची याचिका फेटाळली

Nagpur: नवतपाच्या पहिल्याच दिवशी चटके; ब्रह्मपुरीचा पारा ४७.६ तर, नागपूर ४६.५ अंशांवर

Rwanda Economy: रवांडा : आफ्रिकेतील उदयोन्मुख अर्थव्यवस्था

Satej Patil Hasan Mushrif : गोकुळ दूध संघात सतेज पाटील, मंत्री मुश्रीफांचे एकत्र पॅनेल? उघडउघड विरोध की अंतर्गत मैत्री जपणार

SCROLL FOR NEXT