

Satej Patil Hasan Mushrif gokul dudh sangh election panel
esakal
Kolhapur political news : यापूर्वी एकत्रित असलेल्या गोकुळच्या दोन नेत्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांची भूमिका काय राहणार, ते एकत्रित आले नसले तरीही ‘अंडर ग्राऊंड’ एक असणार काय? याबाबत चर्चेला जोर आला आहे.