मुंबई

अंबोजवाडीत घरावर कारवाई

CD

अंबोजवाडीत घरावर कारवाई
मालाड, ता. ७ (बातमीदार) ः मालवणीतील अंबोजवाडीतील घरावर सोमवारी (ता. ६) जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्या वतीने कारवाई करण्यात आली. अंबोजवाडी परिसरातील मोनिया मशिदीच्या पुढील परिसरात बांधलेले पक्के घर जमीनदोस्‍त करण्यात आले.
या ठिकाणी असलेल्या गोशाळेला रस्ता मोकळा करण्यासाठी काही लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि पालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीनंतर कारवाई करीत जवळपास २० ते २५ अनधिकृत घरांवर तोडक कारवाई करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विषारी दारूने मृत्यूआधी दृष्टी अधू झाली, तोंडाला फेस आला; आतापर्यंत २१ मृत्यू, २२ अधिकाऱ्यांचे निलंबन

Ebola Virus: इबोला व्हायरसचा उद्रेक! ९०० हून अधिक जणांना संसर्ग, २२३ रुग्णांचा मृत्यू; नवीन स्ट्रेन किती धोकादायक?

Mumbai: ब्रेकऐवजी एक्सिलरेटरवर पाय, कारखाली चिरडून महिलेसह चिमुकल्याचा मृत्यू; मुंबईत भीषण अपघात

Latest Marathi Update Live: कांदा खरेदीत नवा अडथळा, निर्णय झाला तरी अंमलबजावणी रखडली

IPL 2026 : शतक केलं, GT ला फायनलमध्येही नेलं अन् मग शुभमन गिलनं आई-वडिलांना मैदानातच मारली कडकडून मिठी; Video Viral

SCROLL FOR NEXT