मुंबई

विजयगड येथील श्रीजी स्टोन क्रशरला टाळे

CD

विजयगड येथील श्रीजी स्टोन क्रशरला टाळे

वाडा, ता. ७ (बातमीदार) ः तालुक्यातील डोंगस्ते ग्रामपंचायतीच्या हद्दीतील विजयगड गावात असलेल्या श्रीजी स्टोन (ईगल इन्फ्रा) क्रशरसंदर्भात केलेल्या तक्रारीची दखल घेत मंगळवार (ता. ७) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पालघर खनिकर्म अधिकाऱ्यांच्या पथकाने पाहणी केली. यामध्ये या क्रशरचालकांकडे कोणतीही परवानगी नसल्याने या अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारत क्रशर मशीनला टाळे ठोकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Drug Injections: हडपसरमध्ये नशेच्या इंजेक्शनची बेकायदा विक्री उघड; सराईत गुन्हेगार अभिषेक भडंगे अटक, ८२ बाटल्या जप्त

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Latest Marathi News Live Update : भाषांतर करण्यासाठी आलेले प्रश्न हवालदारने इतर आरोपींच्या माध्यमातून पोहचवले

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT