मुंबई

राष्ट्रीय कबड्डीसाठी इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या तेजस पाटीलची निवड

CD

राष्ट्रीय कबड्डीसाठी इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या तेजस पाटीलची निवड
घाटकोपर, ता. १६ (बातमीदार) ः ओडिशामधील कटक येथे २० ते २३ फेब्रुवारी या कालावधीत ७१वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे शैक्षणिक संकुल, पार्क साइट, विक्रोळी (पश्चिम) येथील इंदिरा गांधी कॉलेज ऑफ आर्ट्‌स अँड कॉमर्सचा विद्यार्थी तेजस मारुती पाटील (एफवायबीए) याची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, संस्थेच्या अध्यक्ष पुष्पलता बाळासाहेब म्हात्रे यांनी त्याचे अभिनंदन केले. महाविद्यालयाकडून अनेक चांगले कबडीपट्टू घडले असून, तेजस पाटील हा त्यापैकीच एक आहे. त्याच्या निवडीमुळे अन्य विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार असून, संस्था व महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असल्याचे गौरवोद्‌गार संस्थेचे विश्वस्त व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य राजेंद्र म्हात्रे यांनी काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Husband Attacks Wife Friend : नाशिकच्या गोदाघाटावर रक्ताचा सडा! पत्नीला मित्रासोबत फिरताना पाहून पतीनं जे केलं, ते पाहून तुम्हीही हादरून जाल

Nashik Krushikumbh : नाशिकमध्ये 'कृषिकुंभ-२०२६'चा जागर! एआय तंत्रज्ञान आणि आधुनिक शेतीचे मिळणार धडे

E- Sakal No.1 Marathi News Protal : डिजिटल युगात मराठी पत्रकारितेचा दबदबा; कॉमस्कोरमध्ये ई-सकाळची कामगिरी नंबर 1

Sangli Zilla Parishad Politics : सांगली जिल्हा परिषदेत ‘व्हीप’वरून अजित पवार गटात दुफळी, जिल्हाध्यक्षांकडे झेडपी अध्यक्ष; जयंत पाटलांची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये झेरॉक्स कॉपी पुरवल्याप्रकरणी संबंधित केंद्र संचालक आणि शिक्षकांवर होणार कारवाई

SCROLL FOR NEXT