मुंबई

चरई खुर्द येथे मोफत आरोग्य तपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन

CD

चरई खुर्द येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन
तळा, ता. २५ : चरई खुर्द ग्रामपंचायतीमध्ये प्रथमच मोफत महाआरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर तसेच मोफत चष्मा वाटप कार्यक्रमाचे शुक्रवारी (ता. २८) सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत कार्यालय मौजे बेलघर येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट व तेरणा स्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नेरूळ तसेच ग्रुप ग्रामपंचायत चरई खुर्द तळा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सर्वांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रुप ग्रामपंचायत चरई खुर्द यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: शेअर बाजारात खरेदी; सेन्सेक्स-निफ्टी वाढीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

Mumbai Rain: मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी पुढील ४८ तासांचा अलर्ट; इतर जिल्ह्यांची स्थिती काय? हवामान विभागाकडून 'असं' आवाहन

School Van Accident : स्कूल व्हॅन-डंपरच्या धडकेत 14 विद्यार्थी जखमी, 5 गंभीर; घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Monsoon Kids Health Tips: मुलांमध्ये पोटाच्या तक्रारी वाढण्याकडे करू नका दुर्लक्ष; हवेतील आर्द्रता आणि दूषित अन्न-पाण्यामुळे होतोय त्रास

Nashik News : सुरक्षिततेचे तीन तेरा! वीज कर्मचाऱ्यांच्या अपघाताने गंभीर प्रश्न निर्माण

SCROLL FOR NEXT