मुंबई

अभियंता फसवणूक प्रकरणी गुन्हा

CD

ठाणे शहर, ता. २५ (बातमीदार)ः ट्रेडिंगमध्ये ऑनलाइन पैसे गुंतविण्याच्या प्रलोभनातून आयटी क्षेत्रातील अभियंत्याला १.२० कोटींचा गंडा घालण्यात आला होता. याप्रकरणी कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरी भागात राहणारे ५५ वर्षीय व्यक्ती आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्याची जाहिरात त्यांनी पाहिली होती. चांगला नफा मिळेल, या आशेने त्यांनी सुरुवातीला काही रक्कम गुंतवली. त्यांना ४० ते ५० हजारांचा नफा झाला. त्यामुळे आपण पैसे कमवू शकतो, असा समज झाल्याने जवळपास लाखोंची गुंतवणूक केली; पण गुंतवलेल्या पैशांवरील नफा काढता येत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने याप्रकरणी तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : माढा तालुका पंचायत समितीवर भाजप आणि अजित पवार गटाची सत्ता

Kirit Somaiya : बांगलादेशींना शोधण्यासाठी तीन वर्षातील जन्मदाखले तपासा; किरीट सोमय्या यांनी घेतली महापालिकेत बैठक

Naresh Mhaske : सुज्ञ जनतेने काँग्रेस आणि आघाडीला धुळ चारली; नरेश म्हस्के यांचे विरोधकांवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT