मुंबई

रॉड तुटल्याने एसटीला अपघात

CD

मुरबाड, ता. २५ (बातमीदार)ः मुरबाड येथून खांडपे येथे जाणाऱ्या एसटी बस स्टेअरिंग रॉड तुटल्याने रस्त्यालगतच्या खदाणीत जाऊन थांबली. बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे हा अपघात घडण्यापासून टळला असला तरी चौघे प्रवासी जखमी आहेत.
मुरबाड आगारातून खांडपेकडे निघालेल्या बसचा माल्हेड गावाजवळील वळणावर मंगळवारी दुपारी स्टेअरिंगचा रॉड तुटला. हा प्रकार चालक अमोल वाघुलेच्या लक्षात आल्याने त्याने बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. या वेळी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खदाणीलगत थांबली. या अपघातात चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी असून त्यांना रुग्णालयात उपचाराअंती घरी सोडण्यात आले आहे. या प्रकाराने मुरबाड आगारात मुदत संपत आलेल्या बसचा प्रश्न अधोरेखित झाला आहे. अशातच सुरू असलेल्या काँक्रीटीकरण तसेच रुंदीकरणाच्या कामामुळे प्रवास अधिक धोकादायक झाला आहे. त्यामुळे नवीन बस खरेदीची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT