मुंबई

घर,पाणीपट्टी भरणाऱ्याला कचरापेटी भेट

CD

किन्हवली, ता. ४ (बातमीदार)ः ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्ताधारकांवर त्यांच्या मालमत्तेच्या वार्षिक मूल्यानुसार घरपट्टी व पाणीपट्टीच्या माध्यमातून मिळणारा वार्षिक कर हा ग्रामपंचायतीच्या महसुलाचा मुख्य स्रोत आहे. यामुळे किन्हवली ग्रामपंचायतीने घर, पाणीपट्टी भरणाऱ्याला कचरापेटी भेट देण्याचा अभिनव उपक्रम राबविला असून नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ग्रामपंचायतीद्वारे पुरवण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांसाठी रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, विजेचे दिवे, सार्वजनिक स्वच्छता इत्यादींसाठी वार्षिक कर लादला जातो; मात्र हा कर भरण्यास काहीजण चालढकल करतात. या दिरंगाईचा गावातील विकासकामांनाही फटका बसतो. म्हणूनच शहापूर तालुक्यातील किन्हवली ग्रामपंचायतीने ‘घरपट्टी, पाणीपट्टी भरा व डस्टबिन घेऊन जा’ हा अभिनव उपक्रम राबवला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची जवळपास ६० टक्के करवसुली झाली असून लवकरात लवकर कर भरून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------------------
घरपट्टी व पाणीपट्टी कर वसुलीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी वसुलीसाठी फिरत असून नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे. कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत कार्यालयात येऊन कर भरावा.
- कैलास डोंगरे, प्रभारी सरपंच, किन्हवली ग्रामपंचायत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT