मुंबई

उरणच्या बाजारात पिचकाऱ्या मागणी

CD

उरण, ता. १२ (वार्ताहर) : आगरी कोळी आणि कराडी यांचा महत्त्वाचा मानला जाणारा सण म्हणजे होळी. त्यामुळे होळी व धूलिवंदनसाठी विविध प्रकारच्या रंगांनी, तसेच निरनिराळ्या आकाराच्या पिचकाऱ्यांनी उरण बाजारपेठ सजली आहे. पिचकाऱ्या व रंग खरेदीसाठी नागरिक आपल्या मुलांसह दुकानांमध्ये गर्दी करीत आहेत.
उरणच्या बाजारपेठेत सर्वच टँक, पंप, कार्टुन, प्रोजन, डोरेमॉन, मिकी माउस, स्पायडर मॅन आदी प्रकारच्या लहान-मोठ्या पिचकाऱ्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. नैसर्गिक रंगही बाजारात विक्रीसाठी आले आहेत. उरण तालुका हा पूर्व आणि पश्चिम विभागात व्यापला आहे. उरणच्या सर्वच भागातून उरण शहरातील बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी गर्दी केली जात आहे. रंग उधळून व पिचकारीने रंग उडवून मौज मस्तीने होळी, धूलिवंदन सण लहान मुलांसह मोठेही साजरा करीत आहेत. त्यामुळे या सणासाठी लागणारे रंग व पिचकाऱ्या उरण बाजारपेठेमध्ये विक्रीस आल्या आहेत. ५० रुपयांपासून ते एक हजारपर्यंत वेगवेगळ्या पिचकाऱ्यांचे भाव आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय

America-Israel War: आता लास्ट.. बुधवारपर्यंत ऐकलं नाही तर...; ट्रम्प यांचा इराणला आणखी एक अल्टिमेटम

Latest Marathi News Live Update: अमरावतीत न्यायालयासमोर वकिलाला महिलांकडून मारहाण

Sangli Politics : सांगली महापालिकेत भाजप-काँग्रेसचं धक्कातंत्र! पराभूत उमेदवारांना दिली संधी, निष्ठावंतांचा पत्ता केला कट, यादीत अनेक अनपेक्षित नावे

Solapur Police Raid Orchestra Bars : एकाच रात्री 3 ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचे छापे; महिलांसह 91 संशयितांवर गुन्हे दाखल; 1.21 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT