मुंबई

गोदामातून लाखोंच्या साहित्याची चोरी

CD

भिवंडी (वार्ताहर)ः तालुक्यातील गोदामातून पट्ट्या व १५ लाखांच्या साहित्याची चोरी झाली आहे. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दापोडे येथील हरिहर कॉम्प्लेक्स या गोदाम संकुलात मॉडर्न हार्डवेअर स्टोअर नावाचे गोदाम आहे. या गोदामातून कार्बाइडचे इन्स्टर्ट, टंगस्टेन धातूचे औद्योगिक वापरातील साहित्याची चोरी करण्यात आली आहे. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

​Pune Accident : सासवड-वीर रस्त्यावर मद्यधुंद मोटारचालकाचा थरार; भीषण धडकेत दोघांचा जागीच मृत्यू, अन्य दोघे गंभीर जखमी!

Maharashtra Sarkari Karmachari: राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी सोमवारी बेमुदत संपावर; रायगड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा शासनाविरोधात एल्गार!

Satara ZP Politics: सातारा झेडपीच्‍या सत्तासंघर्षात प्रशासन कात्रीत; सत्ताधारी-विरोधकांत कलगीतुऱ्यांची पुनरावृत्ती; नियम पाळणार की दबाव झुगारणार?

Horoscope : अक्षय्य तृतीयेनंतर 'या' 4 राशींना होणार धनलाभ; कोर्टकचेरीच्या कामात यश, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर

प्रशांत दामलेंचा मराठी कलाकरांसोबत भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT