मुंबई

वनक्षेत्रातील अतिक्रमणांवर कारवाई

CD

किन्हवली (बातमीदार)ः शहापूर वनविभाग अंतर्गत असलेल्या धसई वनपरिक्षेत्र हद्दीतील मौजे शिवनेर येथे सर्व्हे नंबर २६९ व २९४ या भूक्षेत्रावरील अतिक्रमणांवर वनविभागाच्या पथकाने कारवाई केली. वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यांनी सोमवारी (ता.१७)दुपारी ही कारवाई केली. या कारवाईमुळे वनजमिनीवरील अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तसेच यापुढे वनविभागाच्या राखीव वनक्षेत्रांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही वन विभागाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल दरवाढ, तुटवड्याने शेतकरी अडचणीत; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिक संकट अन् मागणीही वाढलीय

MI vs RR: आधी आऊट, मग नो बॉल अन् चौकार... जडेजाने शार्दुल ठाकूरची भर मैदानात उडवली खिल्ली! Video होतोय Viral

Sangli Advocate Death : 'माझ्या मृत्यूला कोणालाही...'; मरण्यापूर्वी 27 वर्षीय वकिलाने चिठ्ठीत काय लिहिलं? सांगलीतील घटनेने खळबळ

आश्रम ३ मधील इंटीमेट सीनवर पहिल्यांदाच बोलला बॉबी देओल, म्हणाला, 'मी फार घाबरलो होतो'

विधानपरिषदेआधी काँग्रेसला धक्का? ७० नगरसेवक नॉट रिचेबल; राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT