मुंबई

भातखरेदीतील दोषींवर कारवाई करा

CD

मुरबाड (बातमीदार)ः मुरबाड तालुक्यातील भात खरेदीमध्ये दोषी असलेल्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार फेडरेशन उपाध्यक्ष शंकर वडवले यांनी मुरबाड येथील तहसीलदार कार्यालयासमोर मंगळवारपासून उपोषण सुरू केले आहे. यावेळी खरेदी-विक्री संघावर प्रशासक असताना काही राजकीय कार्यकर्ते भात खरेदीमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच २०१५ पासून मागणी केलेल्या माहिती संदर्भात अभिलेख गहाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी वडवले यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अमेरिका-इराण तणावात सोनं 14 हजारांनी स्वस्त! आजचा ताजा भाव काय? सोनं स्वस्त होणार की महागणार?

'सेटवर वर्चस्व दाखवलं जात होतं' अमृताने सांगितला 'तुमचं आमचं सेम असतं' मालिकेच्या सेटवरचा किस्सा, म्हणाली...'वजनावरुन मला नेहमी...'

Mahabaleshwar Ambenali Ghat Accident : आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ 800 फूट दरीत कोसळली; 6 मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाचा 'हा' नवा थरारक प्लॅन, दोघांचे मृतदेह काढले बाहेर

Rohit Sharma: रोहित शर्माच्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड; शून्यावर बाद होताच 'या' परदेशी खेळाडूची बरोबरी; नेमकं काय घडलं

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

SCROLL FOR NEXT