

Rohit Sharma
esakal
Rohit Sharma Dismissed for Duck Against Rajasthan Royals: भारताचा स्टार क्रिकेटपटू आणि मुंबई इंडियन्स(MI) संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अनेक विक्रमांमुळे नेहमी चर्चेत असतो. मात्र यावेळी तो एका नको असलेल्या विक्रमामुळे चर्चेत आला आहे. रविवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध(RR) झालेल्या सामन्यात जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा शून्यावर बाद झाला.