मुंबई

कामगार मोर्चातर्फे शिवजयंती साजरी

CD

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती भाजप ठाणे शहर कामगार मोर्चातर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. यावेळी कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राकेश चौगुले उपस्थित होते. छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवून त्याप्रमाणे कृती करण्याचा संकल्प कामगार मोर्चातील पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी मोर्चाचे सरचिटणीस समाधान साळवी, भगवान आडे, एकनाथ ताजने, गणेश खोपडे, उपाध्यक्ष दीपक कदम, परेश चव्हाण, अनिल तुपे, राज भानुशाली, विधानसभा संयोजक जितेंद्र विशे यांच्यासह कामगार मोर्चाचे पदाधिकारी, देवदया नगर मित्र मंडळ रिक्षा चालक-मालक संघाचे पदाधिकारी श्याम पांडकर, अमित वस्ते यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल दरवाढ, तुटवड्याने शेतकरी अडचणीत; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिक संकट अन् मागणीही वाढलीय

MI vs RR: आधी आऊट, मग नो बॉल अन् चौकार... जडेजाने शार्दुल ठाकूरची भर मैदानात उडवली खिल्ली! Video होतोय Viral

Sangli Advocate Death : 'माझ्या मृत्यूला कोणालाही...'; मरण्यापूर्वी 27 वर्षीय वकिलाने चिठ्ठीत काय लिहिलं? सांगलीतील घटनेने खळबळ

आश्रम ३ मधील इंटीमेट सीनवर पहिल्यांदाच बोलला बॉबी देओल, म्हणाला, 'मी फार घाबरलो होतो'

विधानपरिषदेआधी काँग्रेसला धक्का? ७० नगरसेवक नॉट रिचेबल; राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT