मुंबई

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पालघर व वसई-विरार दौऱ्यावर

CD

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पालघर व वसई-विरार दौऱ्यावर


नालासोपारा, ता. १८ (बातमीदार) : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्यात पक्षबांधणीवर भर दिला आहे. पालघर जिल्ह्यात पक्षबांधणी तसेच पक्षातील पदाधिकाऱ्यांशी साधण्यासाठी हर्षवर्धन सकपाळ हे गुरुवारी (ता. २०) पालघर आणि वसई विरार दौऱ्यावर येत आहेत. ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन चर्चा, कार्यकर्ता मेळावे, संवाद, पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती कॉँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील व विरार वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांनी दिली. दरम्यान, नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हे प्रथम जिल्ह्यात येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेसच्या वतीने जोरदार तयारी करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

"‘तू मेरा दिल, तू मेरी जान’ म्हणत रियान परागची उदास वैभव सूर्यवंशीला जादू की झप्पी; Video Viral, एकदा नक्की पाहाच नेमकं काय घडल?"

Chai-Sutta Culture and Health Risks: चहाच्या टपऱ्यांपासून ट्युमरपर्यंत: भारताची ‘चाय-सुट्टा-ब्रेक’ संस्कृती फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या संकटाला खतपाणी घालत आहे का?

Yavatmal: पत्नीच्या खुनात पतीला सश्रम कारावास; बीएनएसस कायद्यांतर्गत प्रकरण निकाली; तक्रारीचे अभिलेख ठरले महत्वाचे

SCROLL FOR NEXT