मुंबई

बांगलादेशी नागरिकाला भिवंडीतून अटक

CD

भिवंडी, ता. २५ (बातमीदार) : शहरातील गौरीपाडा खजूरपुरा येथील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या बांगलादेशीला पोलिसांनी अटक केली आहे. कणेरी भागातील समदनगर येथे तो बेकायदा वास्तव्य करीत होता. बांगलादेशच्या बेगमगंज जिल्ह्याचा रहिवासी असलेला शोएब अब्दुल रहीम खान ऊर्फ अन्सारी (२४) कोणत्याही प्रवासी कागदपत्रांशिवाय भारतात आला होता. भिवंडीतील दोस्ती हॉटेलमध्ये काम करीत होता. त्याच्याविरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : विधानभवनाबाहेर तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर रॉकेल ओतून घेतले अन्... पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

India Captain: संजू सॅमसन होणार भारतीय संघाचा कर्णधार? सूर्यकुमार यादवनंतर T20 तील नेतृत्वाबाबत चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update : दहावीचे गणिताचे पेपर फुटले, टेलिग्राम ग्रुपच्या Adminवर गुन्हा दाखल

आता बसचे स्टिअरिंग महिला चालकांच्या हाती! सक्षमीकरणाचा प्रशासनाचा ऐतिहासिक निर्णय; ४०० महिलांची भरती होणार, कुठे अन् कधी?

अर्शदीप सिंगने 'माफी' मागायला नको हवी होती, तू देशाचे प्रतिनिधित्व करतोस; गौतम गंभीरचं रोखठोक मत, वन डे वर्ल्ड कपचा प्लान सांगितला

SCROLL FOR NEXT