मुंबई

मुलुंड पूर्वेकडील रम्बलर्स अखेर हटवले

CD

मुलुंड पूर्वेकडील रम्बलर्स अखेर हटवले
मुलुंड, ता. २५ (बातमीदार) ः मुलुंड पूर्वेकडील म्हाडा सिग्नलजवळ २०० मीटरच्या पट्ट्यांवर बसवलेल्या पाच रम्बल पट्ट्या येथील रहिवाशांसाठी त्रासदायक ठरत होत्या. या पट्ट्यांमुळे ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत होते. त्यामुळे येथील गृहसंकुलातील नागरिकांची रात्रीची झोप उडाली होती. आजूबाजूच्या २० सोसायट्यांच्या रहिवाशांनी लोकप्रतिनिधी, मुंबई महापालिका, वाहतूक विभाग, आरटीओ आणि एमएमआरडीए यांना पत्र लिहून या ठिकाणी असलेले रम्‍बलर्स काढण्याची मागणी केली होती. महापालिका प्रशासनाने वाहतूक पोलिसांच्या विनंतीनंतर अखेर येथील रम्‍बलर्स हटवले आहेत. याबाबत स्‍थानिक रहिवासी, वाहनचालकांनी कांजूर वाहतूक विभागाचे प्रभारी पोलिस निरीक्षक बजरंग झेंडे यांचे आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT