मुंबई

कुणाल कामरा विरोधात पालघरमध्ये शिंदे गटाची

CD

कुणाल कामराविरोधात पालघरमध्ये शिंदे गटाचे आंदोलन

पालघर, ता. २५ (बातमीदार) : स्टॅंडअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या व्यंगात्मक टीकेनंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. पालघर शहरातही शिवसेना पालघर जिल्ह्याच्या वतीने शिवाजी चौक येथे आज मंगळवारी (ता. २५) आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी कुणाल कामराविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्याच्या प्रतिमा जाळण्यात आल्या. पालघरचे पोलिस निरीक्षक अनंत पराड यांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये यांच्या नेतृत्वाखाली भेटून निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी सोबत शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख केदार काळे, माजी आमदार मनीषा निमकर, शहरप्रमुख राहुल घरत, युवा सेना जिल्हाध्यक्ष कुणाल पाटील, साईराज पाटील यांच्यासह युवा सेना महिला सेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अन्यथा असे आणखी अशोक खरात उदयास येतील; उत्तर महाराष्ट्रात अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त, संपत्ती लुटली, तरी सरकार निष्क्रिय!

Naxal Surrender News: गडचिरोली सुरक्षा दलांसमोर ११ वरिष्ठ माओवाद्यांची शरणागती; सुरक्षा यंत्रणा ठरतेय यशस्वी, आता उरले केवळ सहा!

Latest Marathi News Live Update : अमडापूर टोल प्लाझावर एसटी बसचा अपघात; ४ ते ५ प्रवासी जखमी

kokan Rehabilitation : कोयना प्रकल्पग्रस्तांचा संताप उफाळला! न्यायासाठी आता न्यायालयाची दारं ठोठावणार

Latur News: निलंगा वांजरखेडा व सिंधीकामठ बंधाऱ्यांना उच्च पातळी बंधारा; १२३ कोटींचा निधी मंजूर

SCROLL FOR NEXT