मुंबई

मनोरमधील नऊ विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट

CD

मनोरमधील नऊ विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट

मनोर ता. २५ (बातमीदार) : कराटेमधील ब्लॅक बेल्ट प्रकारात मनोरमधील नऊ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नालासोपारा येथील ग्रीन हिल रिसॉर्टमध्ये तीनदिवसीय निवासी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. यामध्ये पालघर तसेच ठाणे जिल्ह्यातील मार्शल आर्ट स्पोर्ट्‌स अकॅडमी ऑफ इंडिया संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या ७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
पालघर तसेच ठाणे जिल्ह्यातील मार्शल आर्ट स्पोर्ट्‌स अकॅडमी ऑफ इंडिया संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या ७६ विद्यार्थ्यांची नालासोपारा येथील ग्रीन हिल रिसॉर्ट येथे परीक्षा घेण्यात आली. शिबिरात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना बिलाल पाडा येथील एस. टी. लुक्स हायस्कूलमध्ये समारंभ आयोजित करण्यात आले होते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मनोरमधून वेदा पाटील, मोक्षदा भगत, उत्कर्षा ढोले, सक्षम बोरकर, शिवम भगत, तन्मेष भोईर, पुष्कर वरठा, नैतिक पाटील आणि हार्दिक पाटील यांना ब्लॅक बेल्ट प्रमाणपत्र मिळाले. विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक अमर भोईर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमासाठी विश्वनाथ कांबळे, महेश भोईर, भाईदास देसले आणि कृपेश पाटील उपस्थित होते.
MUM25E83317

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NZ beat SA in SF : दक्षिण आफ्रिका 'Chokers'! न्यूझीलंडचा T20 World Cup फायनलमध्ये प्रवेश, फिन'टॅस्टीक' शतक

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

मुंबईत २ लाख ट्रक चालक-मालक धडकणार, ई-चालान प्रणालीविरोधात उतरणार रस्त्यावर

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Pune Fraud : मेट्रोसाठी सिमेंट-स्टील पुरवठ्याच्या आमिषाने पावणे चार कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT