मुंबई

मुंबई आरक्षण प्रणाली चार तास बंद राहणार

CD

मुंबई आरक्षण प्रणाली चार तास बंद राहणार

मुंबई, ता. २८ : रेल्वेच्या तांत्रिक देखभालीच्या कामामुळे मुंबई पॅसेंजर रिझर्व्हेशन प्रणाली (पीआरएस) काही काळासाठी बंद राहणार आहे. २९ मार्चला रात्री ११.४५ वाजल्यापासून ३० मार्चला पहाटे ३.४५ वाजेपर्यंत ही सेवा उपलब्ध राहणार नाही.
या कालावधीत प्रवासी आरक्षण, चालू तिकीट बुकिंग, रिफंड प्रक्रिया, आयव्हीआरएस, टच स्क्रीन सेवा आणि रिफंड काउंटर बंद राहणार आहेत. तसेच मुंबई पीआरएसअंतर्गत गाड्यांसाठी ऑनलाइन तिकीट बुकिंगही होणार नाही. प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रचलित नियमांनुसार टीडीआर जारी करून परताव्याची प्रक्रिया सुरू राहील, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. प्रवाशांनी या तांत्रिक प्रक्रियेची नोंद घ्यावी आणि पर्यायी व्यवस्थेचा विचार करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad Election : अंबादास दानवेंसाठी काँग्रेसनं घेतली माघार; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा देताना 'मविआ'मध्ये नक्की कोणती झाली 'डील'?

Artificial Mango Ripening : सावधान! तुम्ही खाल्लेला आंबा नैसर्गिक की केमिकलने पिकवलेला? 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Love Numerology : प्रेमात पक्के 420 असतात 'या' 3 मुलांकाचे लोक; तुमच्या पाठीत कधी खंजीर खुपसतील कळणारही नाही

Latest Marathi News Live Update : पाषाण तलावातील मृत मासे प्रकरण! महापौरांचा दौरा, प्रदूषण रोखण्यासाठी तातडीचे आदेश

India Census 2026 : राज्यात १ मे पासून जनगणना, विचारले जाणार 'हे' प्रश्न; चुकीची माहिती दिल्यास होणार तब्बल 'इतका' दंड

SCROLL FOR NEXT