Ambadas Danve nomination MVA alliance
esakal
Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी १२ मे रोजी होणारी निवडणूक आता बिनविरोध होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. कारण, निवडणुकीपूर्वीच सर्व उमेदवार आमदार होण्याचा मार्ग मोकळा झाला (Maharashtra Legislative Council Election) आहे. या संपूर्ण प्रक्रियेत काँग्रेस पक्षाने बजावलेली भूमिका निर्णायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.