मुंबई

पनवेल परिसरामध्ये धुळीचे वादळ!

CD

पनवेल परिसरामध्ये धुळीचे वादळ!
पनवेल, ता. ४ (बातमीदार) : पनवेल आणि नवी मुंबई परिसरात प्रदूषणाने विळखा घातला असताना शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता धुळीच्या वादळाने थैमान घातले. त्याचा वेग इतक्या मोठ्या प्रमाणात होता की, वाहनांनासुद्धा जागेवर थांबावे लागले. अनेकांच्या नाकातोंडात त्याचबरोबर डोळ्यात धूळ गेल्यामुळे त्रास सहन करावा लागला. त्याचबरोबर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा साचला. अचानक आलेल्या वावटळामुळे पनवेलकरांची त्रेधातिरपीट उडाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेत आणखी एक भारतीय वंशाची महापौर? निवडणूक रिंगणात असलेल्या नित्या रमन कोण?

Ira Jadhavने इतिहास रचला; T20 Mumbai Women’s League मध्ये ठरली सर्वात महागडी खेळाडू; भारताची पहिली त्रिशतकवीर मुलगी...

आता 'या' दुकानांचा परवाना रद्द होणार, बदलापूर नगरपालिकेचा मोठा निर्णय; नेमकं कारण काय?

Latest Marathi News Live Update : महिला आरक्षणावरून अशोक चव्हाणांचा विरोधकांवर निशाणा; निवडणुकांत पराभूत करण्याचे आवाहन

ई-सेवा केंद्र चार दिवसांपासून ठप्प, शासकीय दाखले रखडल्यामुळे पालकांची तारांबळ

SCROLL FOR NEXT