मुंबई

मुरबाड तालुक्यातील डॉक्टरांना प्रशिक्षण

CD

मुरबाड (बातमीदार)ः मुरबाड तालुक्यात सध्या ४२ अंशापेक्षा जास्त तापमान नोंदवले जात आहे. अशा तापमानात अशक्तपणा, चक्कर किंवा ताप येणे अशी लक्षणे दिसत असल्याने नागरिकांनी पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहन मुरबाड पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रीधर बनसोडे यांनी केले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना उष्माघात झालेल्या रुग्णांच्या औषधोपचारांसाठी प्रशिक्षण शिबिरावेळी ते बोलत होते. या वेळी शरीरात पाणी कमी होऊ नये म्हणून भरपूर पाणी प्यावे, गरज असेल तरच बाहेर पडावे, डोक्यावर टोपी घालावी, हलक्या रंगाचे तसेच सुती कपडे घालावे, डोळ्यांसाठी गॉगलचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

IND vs ENG, T20I: एकट्या वैभव सूर्यवंशीसाठी इंग्लंडमध्ये वेगळी ड्रेसिंग रुम असणार! पण नेमकं यामागे खरं कारण काय?

Latest Marathi News Live Update : केडीएमसी महासभेत सभापतींचा अजब फतवा; इलेक्ट्रॉनिक माध्यमांना प्रवेशबंदी

निळावंतीचं रहस्य आणि गुप्त खजिन्याचा शोध! ब्रिटिशकालीन इतिहासावर आधारित 'इंद्रजाल'चा थरारक फर्स्ट लुक आउट

Solapur Water Rights: दुष्काळी १३ तालुक्यांसाठी ३४ वी पाणी संघर्ष परिषद २६ जूनला मंगळवेढ्यात

SCROLL FOR NEXT