IND vs ENG, T20I: एकट्या वैभव सूर्यवंशीसाठी इंग्लंडमध्ये वेगळी ड्रेसिंग रुम असणार! पण नेमकं यामागे खरं कारण काय?

Vaibhav Sooryavanshi Separate Dressing Room: इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघात १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचाही समावेश आहे. मात्र त्याला आता इतर खेळाडूंसोबत एकच ड्रेसिंग रुम वापरता येणार नाही. यामागचं कारण काय जाणून घ्या.
Vaibhav Sooryavanshi

Vaibhav Sooryavanshi

Sakal

Updated on

IND vs ENG T20I news: भारताचा टी२० संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर असून त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंडमध्ये १ जुलैपासून पाच सामन्यांची टी२० मालिका होणार आहे.

या मालिकेसाठी १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचाही (Vaibhav Sooryavanshi) भारतीय संघात (Team India) समावेश आहे. त्यामुळे तो इंग्लंडमध्ये कशी कामगिरी करतो हे पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. भारतीय संघात निवड झालेला तो सर्वात युवा खेळाडू आहे, त्याने ३७ वर्षांपूर्वीचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.

Vaibhav Sooryavanshi
Vaibhav Sooryavanshi पर्यंत रघूनं पोहचवली टीम इंडियाची जर्सी, १५ वर्षांच्या पोराची कशी होती रिऍक्शन? BCCI ने शेअर केला Video
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com