मुंबई

मुंब्र्यात मारहाणीत तरुण जखमी

CD

मुंब्र्यात मारहाणीत तरुण जखमी

कळवा, ता. ९ (बातमीदार) ः मुंब्र्यात एकत्र बसून अमली पदार्थ पिताना व्हिडिओ तयार करण्यावरून वाद होऊन तरुणाला लोखंडी पाइपने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. याप्रकरणी पाच तरुणांवर मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्मास कॉलनी येथे राहणारा अब्दुल शेख व त्यांचे मित्र फईम अन्सारी, अरबाज कुरेशी, साद कुरेशी व अन्य दोघे एकत्र अमली पदार्थ पीत असताना अब्दुल शेख याने व्हिडिओ तयार केला. तो कुटुंबीयांना व्हिडिओ दाखवेल म्हणून त्याला विरोध करीत अरबाज कुरेशी व साद कुरेशी व इतर दोन साथीदार तरुणांनी लोखंडी पाइप आणून अब्दुल शेख याच्या डोक्यात व डोळ्याला मारला. त्यानंतर त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यात अब्दुल गंभीर जखमी झाला असून खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

भेटीसाठी आता अपॉइंटमेंट घ्यावी लागते, स्वतःची ओळख सांगावी लागते... अजित पवारांच्या आठवणीत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची खंत

Pune Bengaluru Highway : कराड उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात! कोल्हापूर-पुणे मार्गावर उद्यापासून वाहनांची चाचणी; कधी होणार पूर्ण खुला?

Ketan Agarwal Killed Case : गुगलवर शोधले खून करण्याचे पर्याय;गडावरून ढकलण्याचा केला होता सराव

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

SCROLL FOR NEXT