मुंबई

महालक्ष्मी उड्डाणपुलावर दुचाकीला अपघात

CD

महालक्ष्मी उड्डाणपुलावर दुचाकीला अपघात

कासा, ता. ११ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील महालक्ष्मी उड्डाणपुलावर शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीला अपघात झाला. चारोटीहून तलासरीकडे जात असलेल्या वरखंडे येथील वाहतूक पोलिस मधुकर घोडले यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात टँकरने जोरदार धडक दिली. धडकेमुळे घोडले यांची दुचाकी रस्त्यावर कोसळली आणि त्यांच्या पायाला गंभीर जखम झाली. जखमी घोडले यांना तत्काळ कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर अज्ञात टँकरचालक घटनास्थळावरून फरारी झाला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan MEMU Train : उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणं झालं सोपं! दिवा ते चिपळूण स्पेशल मेमू धावणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक आणि थांबे

ICC ने जाहीर केली वार्षिक कसोटी क्रमवारी! भारताला झाला फायदा, पण ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व कायम

Maharashtra Government : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने लंडनमध्ये 'अध्यासन'; राज्य सरकारचा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांना मिळणार खास स्कॉलरशिप!

Thane: ठाणे एसटीची घसरगुंडी! राज्यस्तरीय कामगिरी परीक्षणात आगारांना नकारात्मक गुण

Thane: शिक्षक बदल्यांवरून वाद! भिवंडी शाळांमध्ये पर्यायी नियुक्ती न झाल्याने शिक्षण व्यवस्थेवर ताण

SCROLL FOR NEXT