मुंबई

ज्ञानकेंद्राच्या ठिकाणी चोख व्यवस्था ठेवा!

CD

ज्ञानकेंद्राच्या ठिकाणी चोख व्यवस्था ठेवा!

कल्याण, ता. ११ (वार्ताहर) : कल्याण पूर्वेतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वतयारीच्या कामांची आढावा बैठक महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या दालनात आज सकाळी पार पडली. या वेळी आयुक्तांनी या ठिकाणी होणाऱ्या गर्दीचे पोलिसांच्या मदतीने नीट नियोजन करावे, ज्ञानकेंद्राच्या मार्गावर दिशादर्शक फलक लावावा. ज्ञानकेंद्राचे काम पूर्ण झाले आहे का, याची शहानिशा करावी. कार्यक्रमस्थळी रुग्णवाहिका व वैद्यकीय पथक तैनात ठेवावे. जनरेटर व विद्युत व्यवस्था चोख ठेवावी. अग्निशमन दलानेदेखील आपल्या गाड्या पूर्वतयारीनिशी सज्ज ठेवाव्यात, अशा सूचना संबंधित अधिकारीवर्गास दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Rule: 1 मेपासून पैशांशी संबंधित मोठे बदल! ATM, UPI, गॅस सिलिंडर ते क्रेडिट कार्ड; काय बदलणार, काय महागणार?

Akola News: जिल्ह्यातील तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित;पाच केंद्रांना नोटीस; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची कारवाई

Nagpur News: आउटसोर्स एजन्सीचे पोषण, कामगारांचे कुपोषण; कंत्राटी कामगार धोरणातून उभारली शोषणाची नवी व्यवस्था

Love Jihad funding : ‘लव्ह जिहाद’चे फंडिंग रोखण्याचे आव्हान, किरीट सोमय्या शिरोलीत ग्रामपंचायतीस भेट; नाशिक, शिरोलीचा मास्टरमाईंड एकच

Nagpur News:ऑरेंज सिटी बनत आहे ‘गॅस चेंबर’!; स्वच्छ हवेसाठी नागपूरकर झाले व्याकूळ!

SCROLL FOR NEXT