सकाळ एनआयई चित्रकला स्पर्धा ..... कॉपी
जिल्हा पातळी निकाल - ठाणे,
प्रथम क्र.
चैतन्य राजेश कुसाळकर- स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, डोंबिवली पू., पहिली, काव्या किरण कामथे- सरस्वती एज्युकेशन सो. प्रा. स्कू., पाचपाखाडी, चौथी, मृणाल मारुती कांबळे- एकात्मक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर, पाचवी, प्रीतम प्रकाश करार- साऊथ इंडियन स्कूल (इंग्लिश), दहावी, सना शमीम खान- मातोश्री विद्यालय, डोंबिवली, सातवी, संचिता संभाजी कोरे- श्री सुहासनी अ. श्रा. विद्यालय, सातवी ब, मृणाल मारुती कांबळे- एकात्मक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर, पाचवी, श्रावणी संदेश घाणेकर, श्री गणेश विद्यामंदिर, दिवा- ठाणे, दुसरी ब, स्वराज रोशन पालशे- जि.प. शाळा, काकडवाल, दुसरी, अन्वी विवेक लोंढे- बी.एस.एम.एस. इंग्लिश मि. से. सु. घंटाळी, ठाणे, चौथी क, मधुरा देवेंद्र कापसे- श्री महावीर जैन इं. स्कूल कल्याण, वेदश्री अमोल शिंदे- होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूल, कल्याण, तिसरी ड, निधी राजन मारंगी- स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, मा. केंद्र. स. वा. जोशी, डोंबिवली, आठवी अ, मुक्तेश सचिन कराडकर- भाऊसाहेब परांजपे विद्यालय, अंबरनाथ, नववी ब.
जिल्हा पातळी निकाल - पालघर,
प्रथम क्र.
वेदांत नागनाथ माळवटकर- उत्कर्ष विद्यालय विरार (प.), दुसरी, कृष्णा रवींद्र लहानगे- टिंकल स्टार इंग्लिश स्कूल, पहिली, अवनी महेंद्र माळी- जिल्हा परिषद शाळा सफाळे नं. १, दुसरी, रुचिरा एन. साळवी- क. म. प. ड. तुळींज, नालासोपारा, नववी ब, कृष्णा सचिन जिवाडे- एम.बी.बी.आय., सी.बी.एस.ई. एज्युकेशन सोसायटी, नववी, हिमाली लीलाधर रायसिंग- राजगुरू ह. म. पंडित विद्यालय, नववी अ, गायत्री प्रताप गायकवाड- नॅशनल इंग्लिश हायस्कूल, विरार (प.), सातवी इ, प्राची अशोक गुहे- पूज्य आचार्य भिसे विद्यालय, सहावी ड, पूर्वी गजानन चव्हाण- के. व्ही. हायस्कूल (जव्हार), सातवी अ, अन्विषा अ. गायकवाड- सेंट फ्रान्सिस डी.ई.एस. स्कूल, चौथी इ, आर्या पी. कडू- सेंट मार्या स्कूल, चौथी ब, गौरवी संदीप वडनेरे- ज्ञानगंगा हायस्कूल जव्हार, तिसरी अ, आयुशकुमार प्र. मिश्रा (कर्णबधिर)- जमनाबेन वि. शा. कर्णबधिर विद्यालय, पालघर, पहिली, ताहा कमरेआलम शेख (कर्णबधिर)- जमनाबेन वि. शा. कर्णबधिर विद्यालय, पालघर, चौथी.
जिल्हा पातळी निकाल -
नवी मुंबई विभाग
प्रथम क्र. अदिती श्रीजित- सह्याद्री सी.एच.एस.सी.बी.डी. बेलापूर, पहिली, शिबानसी पांडा- ए.पी.जे. स्कूल, पहिली, स्वरा संजय परब- साईहॉली फेथ हायस्कूल, सेक्टर- १९, कोपरखैरणे, सातवी, अनन्या आनंद कोली- गुड शेफर्ड स्कूल, बेलापूर, सी.बी.डी., पाचवी, ऋदयंश सचिन पाटील- ग्रीन फिंगर्स ग्लोबल स्कूल, खारघर, सातवी, समीक्षा समीर पवार- ऐरोली माध्यमिक विद्यालय, नवी मुंबई, आठवी, पल्लवी श्रवण धुर्वे- न.मु.म.पा. संचालित मा. शाळा, तुर्भे, नववी, नेहा योगेश माने- मॉडर्न स्कूल अँड ज्यु. कॉलेज, वाशी, नववी, परी गोसावी- सेंट जोसेफ हायस्कूल, खांदा कॉलनी, नववी, जीवंश विशाल पाटील- मॉर्डन स्कूल अँड ज्यु. कॉलेज, वाशी, नवी मुंबई, नववी अ, अर्निशा पात्रा- ऐ.वि.जे. स्कूल, पनवेल, तिसरी ब, स्वरा अंकुश पारटे- मॉडर्न स्कूल, वाशी, नवी मुंबई, चौथी इ, आराध्य प्रशांत शेडगे- मॉर्डन स्कूल, वाशी, सेक्टर १७, सहावी इ, जयश्री शहाजी मोटे- एस.ई.एस., कळंबोली, आठवी.
जिल्हा पातळी निकाल - मुंबई विभाग,
प्रथम क्र.
रोशन रमेश मेवाडा- अनुयोग विद्यालय, इं. मि. स्कूल, खार (पू.), नववी, मल्हार भारत सरवाडे- महात्मा गांधी विद्यामंदिर, बांद्रा, पाचवी, सोनिया बिस्वनाथ डोल्वी- बी.ई.एस. हायस्कूल, नायगाव, दादर (पू.), सातवी, सार्थक सतीश वरपे- यशोधन हायस्कूल, गोरेगाव, सातवी, प्रणिती नकला सावकारे- डॉ. यशवंतराव डोडे वर्ल्ड स्कूल, मुलुंड (पू.), सहावी, प्रशांत शंकर सदावर्ते (दिव्यांग)- रोचीराम हायस्कूल, चेंबूर, पहिली, प्रांजली पी. शिंदे- आय.एस. इंग्लिश मि. प्रा. स्कूल, मुलुंड (पू.), दुसरी, आराध्या जगताप- सेंट कोलंबस स्कूल, वरळी, दुसरी, सम्यारा एस. बोंबले- फातिमा हायस्कूल, विद्याविहार, पहिली, हर्षाली महेश शिगवण- महाराणा सईबाई विद्यामंदिर, मालाड (पू.), चौथी, शुभेच्छा राजेंद्र म्हात्रे- उदयाशल प्रायमरी स्कूल, विक्रोळी, तिसरी, अध्यान गुलजार शेख- मॉडेल हायस्कूल, चेंबूर, चौथी, सारंगी संदीप दिनगनकर- अमरकौर विद्यालय, भांडुप (पू.), चौथी, मल्हार सं. पराडकर- सेंट पॉल हायस्कूल, दादर, दुसरी.
जिल्हा पातळी निकाल - रायगड,
प्रथम क्र.
अपेक्षा महादू चौधरी- एल.ए.ई.एस., इंग्लिश हायस्कूल (नेरळ), सातवी ड, पार्थ भूपेश मोरे- कॅरेमल कॉन्व्हेंट स्कूल, खोपोली, चौथी ब, जिज्ञासा गिरीश म्हात्रे- कॅरेमल हायस्कूल (पेण), सातवी क, मीत पंकज ठाकरे- चिंतामणराव केळकर विद्यालय (अलिबाग), आठवी अ, यश नरेश शिंदे- जी.बी. वडेर हायस्कूल (पाली), दहावी ड, सपना राजेश शर्मा- जी.ई.आय.एस.एन.टी. हायस्कूल (उरण) आठवी अ, विदुला राकेश दळवी- कॅरेमल कॉन्व्हेंट स्कूल, (खोपोली), आठवी अ, मैत्री विनोद साळवी- श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कूल (माणगाव), दहावी ड, क्रितिका क्रांती कदम- जी. बी. वडेर हायस्कूल (पाली), सहावी क, धैर्य गिरीश म्हात्रे- कॅरेमल हायस्कूल (पेण), तिसरी ब, हार्दिक अविनाश सुतांबर- टॉपवर्थ इंग्लिश मी. स्कूल, पाली, दुसरी अ, यथार्थ रामनाथ घोसाळकर- इंग्लिश मी. प्रायमरी/प्री. प्रायमरी, पनवेल, चौथी अ, दुर्वा अनिल पवार- अशोकदादा साबळे विद्यालय (माणगाव), सातवी अ, काव्या दत्ता कदम (आश्रमशाळा)- मा.जा.के. (आश्रमशाळा), पाली, दुसरी अ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.