मुंबई

भारती विद्यापीठात कार्यशाळा उत्साहात

CD

खारघर, ता. १३ (बातमीदार) : भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्चच्या ऑपरेशनस क्लब आणि इंडियन सोसायटी फॉर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंटच्या वतीने ‘कंपनीतील उन्हाळी प्रशिक्षण संधीचे नोकरीमध्ये कसे रूपांतर करता येते’ या विषयावर नुकताच एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेचे उद्‍घाटन महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. अंजली कळसे यांच्या हस्ते पार पडले. या वेळी कॉर्पोरेट प्रशिक्षक अभय पटवर्धन यांनी प्रशिक्षणार्थीना उद्योगांची गरज ओळखून स्वतःला कसे तयार करावे या विषयावर मार्गदर्शन केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. कुलदीप पवार, दिव्या पवार, मैथिली कोगरे, अनिरुद्ध खोत, निखिल थोरात, अनुष्का भातखंडे, अथर्व कठले, पुष्कराज पंडित, पार्थ चव्हाण आणि यश मुंदडा आदींनी विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाटक सुरु असताना अस्ताद काळे प्रेक्षकावर का भडकला? नाटक मध्येच थांबवून चांगलंच सुनावलं

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील बिंदू चौकात गॅस गळतीमुळे आग

ICUत उंदराने कुरतडला हात, १२ तासांत महिला रुग्णाचा मृत्यू; रुग्णालयाने डॉक्टरसह नर्सवर केली कारवाई

Sambhajinagar News: सिल्लोडमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर; महसूल पथकाने हॉटेलवर कारवाई केली

SCROLL FOR NEXT