मुंबई

माणमधील स्मशानभूमी रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी

CD

माणमधील स्मशानभूमी रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी

विक्रमगड, ता. १३ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यातील माण गावांपैकी दिघे पाडा येथे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामदान मंडळाने केली आहे. याबाबत जव्हारच्या कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे माण, दिघे पाडा स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता कच्चा व खडी- मातीचा आहे. या रस्त्यावरून प्रेत घेऊन जाताना नागरिकांना याचा त्रास होतो. तसेच हा रस्ता हा मुख्य शिळ- झडपोली- वाडा या रस्त्याला जोडणारा जवळचा रस्ता आहे. त्यामुळे संतोष दत्तू पवार यांच्या घरापासून ते स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्याचे खडी व डांबरीकरण करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: युद्धामुळे अडकलेले कोल्हापूरकर परतले, दुबई प्रशासनाने प्रत्येकाला दिलं २६ हजाराचं गिफ्ट

Latest Marathi News Live Update : पुण्यातील सिंहगड–भोर परिसरात आगीमुळे सुमारे ४० हेक्टर क्षेत्र जळून खाक झाल्याची माहिती वनविभागाने दिली

Gold Price Increase India : सोने -चांदी दरावर युद्धाचा थेट परिणाम, दर वाढीचा फटका

Sanju Samson Video:'तुझं पदार्पण कधी झालंय...', अक्षर पटेलने हा प्रश्न विचारताच कशी होती सॅमसनची रिअॅक्शन?

‘माझ्या मुलाला मायदेशी आणा’, विशाखा सुभेदार यांचा मुलगा कुवैतमध्ये अडकला, अभिनेत्रीची सरकारकडे मदतीची आर्त हाक

SCROLL FOR NEXT