ठाणे जिल्ह्यातील वाचकांसाठी सुरू केलेल्या सकाळ वाचक वर्गणीदार योजनेला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ९ ते २८ फेब्रुवारी यादरम्यान सहभागी झालेल्या सकाळ वर्गणीदार यांना कुकर गिफ्ट वाटप सुरू करण्यात आले आहे. आपले हमखास गिफ्टचे कूपन क्रमांक- १ (कुकर)सोबत दिलेल्या केंद्रावर घेऊन स्वतःचे गिफ्ट ४ दिवसांत घेऊन जावे लागणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील वाचकांसाठी ‘सकाळ’ने एक धमाकेदार ऑफर आणली आहे. याअतंर्गत वाचकांना १९९ वर्गणी बुकिंग रकमेनंतर दरमहा मासिक बिल फक्त ९० रुपये आणि सर्व्हिस चार्ज लागणार आहे. तसेच प्रत्येक वर्गणीदार वाचकाला ४ गिफ्ट हमखास मिळणार आहेत. ही योजना २०२४-२६ फक्त ठाणे जिल्ह्यासाठी मर्यादित असून, वाचकांनी आजच आपल्या वृत्तपत्र विक्रेत्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.