मुंबई

माल्हेडच्या डॉ.कल्याणी जाधवचा सत्कार

CD

मुरबाड (वार्ताहर )ः मुरबाड तालुक्यातील माल्हेड गावची रहिवासी असलेल्या कल्याणी जाधवने नेवासा येथील अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात बीएचएमएस पदवी मिळवत डॉक्टर होण्याचा मान मिळवला. नुकताच शिर्डी येथे झालेल्या दीक्षांत समारंभात कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्याहस्ते डॉ. कल्याणीसोबत तिचे वडील तानाजी जाधव आणि आई सविता जाधव यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. कल्याणी यांनी मिळवलेल्या यशामुळे तालुक्यातील विविध मान्यवरांनी जाधव परिवाराचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Blast 2006: मुंबई लोकल साखळी बॉम्ब ब्लास्ट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

UPI New Rules: सरकारची मोठी घोषणा, आता UPI द्वारे गोल्ड लोन आणि पर्सनल लोनसाठी पैसे काढता येणार; जाणून घ्या नवे नियम

Viral Video: सेटवर उशीर म्हणजे, पाणीपुरीचा दंड! नम्रता संभेरावने सेटवरील व्हिडिओ केला शेअर, म्हणाली...'हा मनोरंजन दंड'

Latest Maharashtra News Updates : जलद पेमेंटमध्ये भारत जगात आघाडीवर

Weight Loss: तासनतास व्यायाम करूनही वजन कमी होत नसेल तर 'या' 5 सवयींना आजपासून करा दूर

SCROLL FOR NEXT