मुंबई

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा पदवी प्रमाणपत्र सोहळा

CD

वसई (बातमीदार) : विद्यावर्धिनी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सिंगापूरच्या विजीक्स टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माजी कुलगुरू डॉ. राजेश इंगळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यावर्धिनी संस्थेचे अध्यक्ष विकास वर्तक, उपाध्यक्ष शांताराम जाधव, उपाध्यक्ष पांडुरंग नाईक व खजिनदार हस्मुखभाई शाह यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश हिमते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. राजेश इंगळे आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना योग्य मानसिकता यशाचा खरा पाया आहे, यावर मार्गदर्शन केले. अन्य कोणत्याही कौशल्यांपेक्षा मानसिकता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जर एखाद्याकडे शिकण्याची मानसिकता असेल, तर त्याला कुठल्याही क्षेत्रात प्रशिक्षित करता येते व आयुष्यात काही मोठे करण्याची संधी उपलब्ध होते, असे सांगितले. संगणक शाखेच्या ऋषभ त्रिपाठी याला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार देत गौरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

Income Tax Notice Scam : तुम्हालाही इन्कम टॅक्सची नोटीस आलीय ? आजिबात करु नका 'ही' चूक, होईल मोठे नुकसान

झाकीर खानची तब्येत बिघडली! मुंबईच्या लीलावती रुग्णालयात केलं भर्ती, नक्की झालं काय?

Uri Encounter: अफगाणिस्तानवर हल्ल्यानंतर पाकड्यांचा मध्यरात्री उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याने जाग्यावरच केलं ठार!

धक्कादायक! आधीच टंचाई त्यात गॅस सिलिंडरची चोरी, ७६ चोरले पण फक्त १२ भरलेले...

SCROLL FOR NEXT