मुंबई

चर्चगेटजवळ बेस्ट बसला आग

CD

चर्चगेटजवळ
बेस्ट बसला आग
मुंबई, ता. १८ : चर्चगेट रेल्वेस्थानकाबाहेर महर्षी कर्वे मार्गावर बेस्टच्या बसला गुरुवारी (ता. १७) रात्री दहाच्या सुमारास इलेक्ट्रिक बसमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. यात बसचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. या बसमध्ये आठ प्रवासी होते. चालक आणि वाहकासह सर्व जण सुखरूप असल्याची माहिती बेस्टच्या सूत्रांनी दिली. बस क्रमांक १२१ ही बस चर्चगेट स्टेशनहून महर्षी कर्वे रोड ते जे मेहता मार्ग या मार्गाने जात असताना ही घटना घडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaccine QR Code: मोठा निर्णय! आता स्कॅन करा आणि औषधाची माहिती मिळवा; सरकारने औषध पॅकेजिंगचे नियम बदलले

Nasrapur Crime Case : भीमराव कांबळे दोषी; मृत्युदंड की जन्मठेपेची शिक्षा यावर सोमवारी निकाल

Traffic Challan Rules: वाहनचालकांसाठी मोठा झटका! लोकअदालतीत जाण्यापूर्वी 50% दंड भरणे अनिवार्य; जाणून घ्या नवे नियम

Innovation Mahakumbh 2.0 : पुण्यात होणार इनोव्हेशन महाकुंभ २.०! एसएनडीटीतील १११ विद्यार्थ‍िंनी मांडणार स्टार्टपच्या नवसंकल्पना

Mangalwedha Sowing Delayed : मंगळवेढ्यात 35 हजार हेक्टरवर पेरणी रखडली दुष्काळाची गडद छाया

SCROLL FOR NEXT