मुंबई

युगेंद्र श्रावण यशवंते यांचे निधन

CD

युगेंद्र श्रावण यशवंते यांचे निधन
नवी मुंबई, ता. २६ (वार्ताहर) : वाशी येथील युगेंद्र यशवंते यांचे (ता. २१) एप्रिल रोजी अल्पशा आजाराने वाशी येथील राहत्या घरी निधन झाले. महाकवी दिवंगत वामनदादा कर्डक यांची बुद्ध, भीम गीते व लोकगीते महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात पोहचविणारे लोकप्रिय कवी गायक दिवंगत श्रावण यशवंते यांचे ते ज्येष्ठ सुपूत्र होते. युगेंद्र यशवंते यांनी दिवंगत श्रावण यशवंते यांच्या अतिशय गाजलेल्या गीतांचा संग्रह करून ते पुन्हा समाजासाठी उपलब्ध करण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते. आपल्या वडिलांचा लोकजागृतीचा वारसा घेऊन त्यांनी अनेक लोकप्रबोधनपर गीतांचे लेखन व गायन केले होते. त्याचप्रमाणे श्रावण यशवंते यांनी लिहिलेल्या अप्रकाशित कविता आणि गीते युगेंद्र यशवंते यांनी स्वता प्रकाशित केली. त्यांच्या पुण्यानुमोदन व जलदान विधीचा कार्यक्रम रविवार, ता. २७ एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजता वाशी सेक्टर-१५ ए मधील बुद्ध प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Fall : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांची नफावसुली, खरेदीदारांसाठी चांगली संधी

मोदी सरकारची मोठी घोषणा! पेट्रोल-डिझेलवरील करात कपातीची घोषणा; 1 जूनपासून निर्णय लागू पण खरी गोष्ट वेगळीच

Petrol-Diesel Rate: आज देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात किती वाढ झाली? तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या...

IPL 2026 Final: IPL 2026 चा 'फायनल' सामना रद्द झाल्यास कोण बनणार विजेता ? RCB की GT, काय आहे नियम

Nagpur Heatwave Deaths : नागपुरात उष्माघाताचा कहर ! एकाच दिवशी तिघांचा मृत्यू, प्रशासन अलर्टवर

SCROLL FOR NEXT