मुंबई

भिवंडीत नुडल्स बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग

CD

नूडल्स बनविणाऱ्या कंपनीला आग
भिवंडी, ता. २४ (वार्ताहर) : भिवंडी शहरालगतच्या खाडीपार परिसरात असलेल्या अमिना बाग येथे नूडल्स आणि चायनीज पदार्थ बनवणाऱ्या एका कंपनीला सकाळी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग सहा तासांत आटोक्यात आणून विझवली आहे. या आगीत लाखो रुपये किमतीचे सामान व मालमत्ता जळून खाक झाली. दरम्यान, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Rule: 1 मेपासून पैशांशी संबंधित मोठे बदल! ATM, UPI, गॅस सिलिंडर ते क्रेडिट कार्ड; काय बदलणार, काय महागणार?

Akola News: जिल्ह्यातील तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित;पाच केंद्रांना नोटीस; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची कारवाई

Nagpur News: आउटसोर्स एजन्सीचे पोषण, कामगारांचे कुपोषण; कंत्राटी कामगार धोरणातून उभारली शोषणाची नवी व्यवस्था

Love Jihad funding : ‘लव्ह जिहाद’चे फंडिंग रोखण्याचे आव्हान, किरीट सोमय्या शिरोलीत ग्रामपंचायतीस भेट; नाशिक, शिरोलीचा मास्टरमाईंड एकच

Nagpur News:ऑरेंज सिटी बनत आहे ‘गॅस चेंबर’!; स्वच्छ हवेसाठी नागपूरकर झाले व्याकूळ!

SCROLL FOR NEXT