मुंबई

भारतीय वैद्यकीय संघटनेची कार्यकारणी जाहीर

CD

भारतीय वैद्यकीय संघटनेची कार्यकारिणी जाहीर
टिटवाळा, ता. २५ (वार्ताहर) : भारतीय वैद्यकीय संघटनेच्या टिटवाळा शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. टिटवाळा शाखा क्रमांक २७४ च्या स्थापना दिनानिमित्त टिटवाळ्यात एक भव्य सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून आयएमएचे राज्य अध्यक्ष डॉ. संतोष कदम उपस्थित होते. तसेच मानद सचिव डॉ. अनिल आव्हाड आणि माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात नवीन पदाधिकाऱ्यांची अधिकृत स्थापना करण्यात आली. या वेळी डॉ. अनुराधा मिश्रा, अध्यक्ष, डॉ. अर्चना पाटील, उपाध्यक्ष, डॉ. प्रांजल पोटे, सचिव, डॉ. हितेंद्र चौधरी, कोषाध्यक्ष अशी पदनियुक्ती करण्यात आली. याव्यतिरिक्त समिती सदस्य म्हणून डॉ. संकेत पाठारी, डॉ. चेतन पाटील, डॉ. महेंद्र भंडारी, डॉ. देवेंद्र भोळे, डॉ. संजीव मिश्रा, डॉ. हिरामन साबळे, डॉ. अमोघ जवळे यांची निवड करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakt Tanpure: शरद पवार गटाचा किल्ला ढासळणार, राष्ट्रवादीचा पहिला आमदार भाजपच्या वाटेवर; राजकारण पालटणार

Horoscope : जूनच्या सुरुवातीलाच बदलणार 'या' 3 राशींचे नशीब; नोकरी-धंद्यात मोठी कलाटणी, बनतोय धनलाभ योग

Pune Liquor Tragedy : धक्कादायक उलगडा! गावठी दारूचा एकच घोट कसा ठरतो मृत्यूचं कारण? आतली भयावह प्रक्रिया वाचा

Mukesh Ambani: 1 रुपयाही पगार नाही, तरी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती! मुकेश अंबानींची कमाई नेमकी कशी होते?

RCB विरुद्ध घरच्या मैदानात फायनल! गुजरातचा प्लॅन काय, कसा खेळणार संघ? शुभमन गिलने केला खुलासा

SCROLL FOR NEXT