मुंबई

भिवंडीत मंगळवारपासून गंगा दशहरा उत्सव

CD

भिवंडी, ता. ३१ (बातमीदार) ः ब्राह्मणआळीतील श्री भीमेश्वर संस्थानच्या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गंगा दशहरा उत्सव होणार आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबर कीर्तनकार निरुपणातून भाविकांशी संवाद साधणार आहेत.
ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा मंगळवारपासून सुरू होणाऱ्या या उत्सवात दररोज रात्री कीर्तनकार हभप डॉ. प्रज्ञा देशपांडे (पुणे), हभप संजयबुवा व्यास (गोवा) हे कीर्तनसेवा करणार आहेत. तर ज्येष्ठ शुद्ध दशमी गुरुवारी (ता. ५ जून) संध्याकाळी पाच वाजता पालखी सोहळा होणार आहे. रविवारी (ता. १ जून) सकाळी ११ वाजता गंगालहरी महात्म्य या विषयावर व्याख्यात्या प्रिया जोग (पुणे) यांचे गंगालहरी वाचन तर दररोज संध्याकाळी निरुपणकार शीतल देशमुख (भिवंडी) भाविकांशी संवाद साधणार आहेत. याचबरोबर जिल्ह्याप्रमाणे मंदिर कोष व अन्य पुस्तके, बोलणारे दगड, जुन्या वस्तूंचे प्रदर्शन प्रमुख प्रभाकर मोरेश्वर कुंटे दररोज सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा आणि संध्याकाळी साडेपाच ते रात्री साडेनऊ या वेळेत पाहता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG New Rule: मोठा दिलासा! घरगुती गॅस सिलिंडरच्या नियमांमध्ये झाले बदल

Mumbai Bakari Eid Market : गेल्या काही दशकांतील सर्वात महागडी ईद! बोकडांच्या तीव्र टंचाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री; पाहा देवनारमधील सद्यस्थिती

'टायटन'ची कथा 'मेड इन इंडिया: अ टायटन स्टोरी'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज! नसिरुद्दीन शाह साकारणार JRD Tata

IND vs AFG: भारताला टक्कर देण्यासाठी अफगाणिस्तानने जाहीर केले तगडे संघ; राशिद खान खेळणार की नाही? जाणून घ्या वेळापत्रक

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हायटेक होणार! मंदिरात उभारला जाणार भव्य कॉरिडॉर; भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार

SCROLL FOR NEXT