मुंबई

अपघातग्रस्त दुचाकी घटनास्थळावरून चोरीला

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : अपघातात बेशुद्ध असलेल्या व्यक्तीची दुचाकी चोरीला गेल्याची घटना ठाणे शहरात घडली आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात दुचाकी चोरणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीकेसी पार्किंगचे सुपरवायझर राजेश सिंह वागळे इस्टेटमधील पडवळनगर येथे राहतात. वागळे इस्टेट रोड नंबर १६ येथील एका बँकेतून ३० मे रोजी दुपारी दुचाकीने घरी जात असताना त्यांना भरधाव टीएमटी बसने जोरदार धडक दिली. या अपघातात रस्त्यालगत उभ्या असलेल्या कारला त्यांची दुचाकी धडकली. या अपघातानंतर खांद्याला दुखापत झालेले सिंह भोवळ येऊन बेशुद्ध पडले. उपचारानंतर सिंह यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. दरम्यान, घटनास्थळावरून त्यांची दुचाकी चोरीला गेली आहे. त्यामुळे बसचालक तसेच दुचाकी चोरणाऱ्याविरोधात श्रीनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईतील रेल्वेट्रॅक पाण्याखाली, पावसाने शहर ठप्प! घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा...

'मला त्याचा 'तो' भाग खूप आवडतो' अभिनेत्रीला नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टबद्दल कमेंट करणं पडलं महागात, नेटकरी म्हणाले, 'हेच का संस्कार'

Mumbai : शिकायला लंडनला जायचं होतं, त्याआधीच बिझनेसमनच्या १७ वर्षीय लेकीनं संपवलं आयुष्य; २३ मजली इमारतीवरून मारली उडी

Rule 72 Explained: तुमचे पैसे किती दिवसात दुप्पट होणार? Rule No. 72 सांगतोय तुमचं आर्थिक भविष्य

Dahi Handi 2025 Celebration: गो गो गोविंदा...! दहीहंडी उत्साहात साजरी करण्यासाठी 'या' सेफ्टी टीप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT