मुंबई

आधुनिक पद्धतीने शेती करणार!

CD

वाणगाव, ता. ११ (बातमीदार) : कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल, कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यामार्फत विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत कार्यक्रम मोखाडा तालुक्यातील तुळ्याचा पाडा, मोरांडा, मोरचुंडी, पोशेरी, हिरवे, गोंदे या गावात आयोजित करण्यात आला होता. या वेळी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्धार केला. कृषी विज्ञान केंद्रातील प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्रामार्फत करण्यात आले आहे. या वेळी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. भरत कुशारे, पीक संरक्षण तज्ज्ञ प्रा. उत्तम सहाने, मृदा परीक्षणतज्ज्ञ अशोक भोईर, शास्त्रज्ञ डॉ. सुनील कुमार नायक, डॉ. कपिल सुखदाणे, मोखाडा तालुका कृषी अधिकारी आकाश सोळुंके, उपकृषी अधिकारी आर. के. जगताप, संगीता पाटील, सरपंच देवीदास निसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension scheme: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पेन्शन हक्कासंदर्भात उच्च न्यायालयाचं निरीक्षण; स्वतःहून नोकरी सोडल्यास...

Mumbai Missing link Project: मिसिंग लिंकच्या बोगद्याखाली गुप्त बोगदा, आव्हानात्मक काम झालं सोपं; भविष्यातही बनणार संकटमोचक!

माफी नंतरही वाद शमेना! धीरेंद्र शास्त्रींची शिवभक्त असल्याचं दाखवण्याची धडपड, शिवरायांचे चित्र असलेला सदरा केला परिधान

Latest Marathi News Live Update : चंद्रपुरात वीजनिर्मिती प्रकल्पातील दोन संच पडले बंद

Shivaji University Hostel food issue : शिवाजी विद्यापीठ वसतिगृहातील जेवणात अळ्या, किडे; शिवसेना आक्रमक, वारंवार घटनेने विद्यार्थ्यांची हेळसांड

SCROLL FOR NEXT