Mumbai Missing link Project: मिसिंग लिंकच्या बोगद्याखाली गुप्त बोगदा, आव्हानात्मक काम झालं सोपं; भविष्यातही बनणार संकटमोचक!

Mumbai Pune missing link tunnel project details: मुंबई-पुणे द्रुतगतीवरील मिसिंग लिंकसाठी मुख्य बोगद्याखाली समांतर गुप्त बोगदा; खोदकाम सुलभ करून भविष्यात आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचवणारा मार्ग ठरणार
Secret Tunnel Under Missing Link to Act as Future Emergency Lifeline

Secret Tunnel Under Missing Link to Act as Future Emergency Lifeline

sakal

Updated on

मुंबई: पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक अधिक सुलभ होण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) उभारलेला मिसिंग लिंक प्रकल्प येत्या १ मेपासून सुरू होत आहे. मिसिंग लिंकवरील देशातील सर्वाधिक २३.५ मीटर रुंदीच्या बोगद्याच्या खोदकामासाठी खालील बाजूस समांतर लहान बोगदा तयार केला आहे. त्यामुळे एका बाजूला डोंगर, तर दुसऱ्या बाजूला १८० मीटर खोल दरी असतानाही मिसिंग लिंकच्या बोगद्याचे खोदकाम करणे शक्य झाले. तसेच भविष्यात आपत्कालीन परिस्थितीत या बोगद्याचा वापर करता येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com