मुंबई

अदानीला आणखी १३ लाख चौरस फूटाचा टीडीआर देण्याचा सरकारचा घाट

CD

‘अदाणी’ला आणखी
टीडीआर : गायकवाड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत ‘अदाणी’ने आणखी १३.३९ लाख चौरस फूट विक्रीयोग्य क्षेत्र टीडीआर स्वरूपात मागितल्याचा दावा काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. ‘अदाणी’ने न बांधलेल्या घरांच्या बदल्यात हा टीडीआर त्यांना दिला जाण्याची शक्यता आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

म्हाडाने धारावीकरांसाठी पाच वर्षांपूर्वी पाच इमारती उभारून एक हजार ३३२ घरे बांधली आहेत. ही घरे काँग्रेस आघाडी सरकारच्या २०११ मधील धारावीच्या मूळ सेक्टरनिहाय पुनर्विकास मॉडेलअंतर्गत धारावी सेक्टर-५ मध्ये उभारण्यात आली आहेत. २०१८ पर्यंत म्हाडाने पात्रता सर्वेक्षण करून लाभार्थी निश्चित करून तीन पुनर्वसन इमारती पूर्ण केल्या. इतर दोन इमारतींचे बांधकाम २०२० मध्ये पूर्ण झाले. पाच वर्षांपासून तयार असलेल्या या घरांच्या चाव्‍या अद्याप रहिवाशांना दिलेल्या नाहीत. आता या इमारती अदाणी डीआरपीच्या माध्यमातून ताब्यात घेऊन बांधकाम आणि जमिनीचा खर्च भरणार आहे. त्या बदल्यात शेकडो कोटींच्या १३.३९ लाख चौरस फूट टीडीआरची मागणी करण्यात आल्याचा दावा खासदार गायकवाड यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेत आणखी एक भारतीय वंशाची महापौर? निवडणूक रिंगणात असलेल्या नित्या रमन कोण?

Ira Jadhavने इतिहास रचला; T20 Mumbai Women’s League मध्ये ठरली सर्वात महागडी खेळाडू; भारताची पहिली त्रिशतकवीर मुलगी...

आता 'या' दुकानांचा परवाना रद्द होणार, बदलापूर नगरपालिकेचा मोठा निर्णय; नेमकं कारण काय?

Latest Marathi News Live Update : महिला आरक्षणावरून अशोक चव्हाणांचा विरोधकांवर निशाणा; निवडणुकांत पराभूत करण्याचे आवाहन

ई-सेवा केंद्र चार दिवसांपासून ठप्प, शासकीय दाखले रखडल्यामुळे पालकांची तारांबळ

SCROLL FOR NEXT