मुंबई

तळेगाव, धसईत ३१९ दाखल्यांचे वाटप

CD

मुरबाड (वार्ताहर)ः धसई येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान उपक्रमाअंतर्गत विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन मुरबाड विधानसभा आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते झाले. या वेळी मुरबाड तहसीलदार अभिजित देशमुख, नायब तहसीलदार अमोल शिंदे, निवासी नायब तहसीलदार सुषमा बांगर, माजी सभापती दीपक पवार, माजी पंचायत समिती सदस्य अनिल घरत, जिल्हा परिषद माजी सदस्य विठ्ठल डामसे उपस्थित होते. धसई मंडळ शिबिरात अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले व नॉन क्रिमिलेअर, रेशन कार्ड नाव कमी करण्याबाबत १६९ तर तळेगाव शिबिरात उत्पन्न, जातीचे दाखले, वय व अधिवास, रेशन कार्डमधील नावांचा अशा १५० दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या मोर्चाला थोपवण्यासाठी सरकारचा नवा प्लॅन? शिर्डीत दोन दिग्गज नेत्यांची गुप्त बैठक, आंदोलकांमध्ये उडाली खळबळ

Vishalgad Case Update : वर्षभरापासून पोलिसांना सापडत नसलेला विशाळगड दंगलीतील मुख्य संशयित रवींद्र पडवळला अटक; तीन दिवसांची कोठडी

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील शिवनेरीवर, शिवरायांना अभिवादन करून मुंबईला जाणार; पुण्यात वाहतुकीत बदल

Latest Marathi News Updates : विरार इमारत दुर्घटना प्रकरणी बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Solapur Politics: पालकमंत्री गोरे-आमदार कल्याशेट्टींमुळे मिळालेली मानेंची खुर्ची डळमळीत; दोन आमदार देशमुखांचा गुप्त करार?..

SCROLL FOR NEXT